✍️ गणिताशी गट्टी क्र- ११
✍️ १, ३, ४ व ६ हे अंक फक्त एकदाच वापरून व त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार अथवा भागाकार करून २४ ही संख्या तयार करा.
➡️ २४ = ६/(१-३/४)
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #गणिताशीगट्टी
Abhinandan
6÷(1-3/4)=24
Abhinandan
ReplyDelete6÷(1-3/4)=24
ReplyDelete