✍️गणिताशी गट्टी-क्र.१✍️
✍️ पाच वर्षांपूर्वी गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या पाचपट होते. पाच वर्षानंतर गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या तिपटीपेक्षा ८ वर्षांनी कमी होते. तर गौरीचे आजचे वय काढा.
➡️ समजा पाच वर्षांपूर्वी गौरांश चे वय x वर्षे होते असे मानू.
म्हणून गौरीचे त्यावेळचे वय = ५x वर्षे
गौरांशचे आजचे वय = (x+५) वर्षे
तर गौरीचे आजचे वय =(५x+५) वर्षे
पाच वर्षानंतर,
गौरांश चे वय = (x+१०) वर्षे
गौरीचे वय = (५x+१०) वर्षे.
➡️दिलेल्या अटीवरून,
५x+१० = ३(x+१०) - ८
५x + १० = ३x+ ३० -८
५x - ३x = ३० - ८ - १०
२x = १२
x = ६
➡️म्हणून गौरीचे आजचे वय
= ५x + ५
= ५×६+५
=३०+५
=३५ वर्षे
©अजित तिजोरे.
8097617020
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
30 years.
ReplyDeleteNice
ReplyDeleteसमजा गाैरीचे आजचे वय x वर्षे मानू
ReplyDeleteम्हणून 5वर्षापुर्वीचे गाैरीचे वय =(x-5)वर्षे
म्हणून गाैरांशचे 5वर्षापुर्वीचे वय =( x -5)/5
दिलेल्या अटीनूसार,
x +5=3[(x-5)/5+10]-8
x +13=3(x+45)/5
5x+65=3x+135
2x=70
x=35वर्ष
म्हनून गाैरीचे आजचे वय 35वर्षे आहे.
140
ReplyDelete140
ReplyDeletenice
ReplyDeleteGood
ReplyDelete👌
ReplyDeleteGoat - 3 Cow - 2 Ox- 1
ReplyDelete35
ReplyDeleteNice
ReplyDelete35
ReplyDeleteसर्वांसाठी उपयुक्त
ReplyDeleteछान
Delete35
ReplyDeleteसॉल्व्ह करण्याची मेथड & स्पष्टीकरण & सादरीकरण मार्मिक आहें.
ReplyDelete🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Very good sir
ReplyDeleteNice sir
ReplyDelete35
ReplyDelete35
ReplyDeleteAll known method.nothing is new.
ReplyDeleteVery nice sir
ReplyDelete35
ReplyDeleteVery nice solving method
ReplyDeleteप्रत्येक प्रश्न व त्यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण अतिशय योग्य.... आपल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌷
ReplyDeleteछान
ReplyDeleteछानच!
ReplyDeleteVery good
ReplyDelete35years.
ReplyDeleteएकदम परिपुर्ण उत्तर
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDeleteAns- 35 years
ReplyDeleteRugved ans is 35 years
ReplyDeleteClearly solved.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAns 35 year
ReplyDeleteसमजा गाैरीचे आजचे वय x वर्षे मानू
ReplyDeleteम्हणून 5वर्षापुर्वीचे गाैरीचे वय =(x-5)वर्षे
म्हणून गाैरांशचे 5वर्षापुर्वीचे वय =( x -5)/5
दिलेल्या अटीनूसार,
x +5=3[(x-5)/5+10]-8
x +13=3(x+45)/5
5x+65=3x+135
2x=70
x=35वर्ष
म्हनून गाैरीचे आजचे वय 35वर्षे आहे.
छान
ReplyDelete