✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५
१०० मीटर च्या शर्यतीत अमित सुमितला २ मीटर ने तर परमितला ९ मीटर ने हरवतो. जर शर्यत २८० मीटरची असेल तर सुमित परमितला किती मीटरने हरवेल?
➡️ उत्तर :-
अमित : सुमित = १०० : ९८
अमित : परमित = १०० : ९१
➡️ म्हणून,
सुमित : परमित = ९८ : ९१
सुमित : परमित = १४ : १३
➡️ दिलेल्या अटीनुसार,
सुमित जेंव्हा २८० मीटर ची शर्यत पूर्ण करेल तेंव्हा परमितने कापलेले अंतर
= (१३/१४ )× २८०
= १३ × २०
= २६० मी.
➡️ सुमित व परमित यांच्यातील अंतर = २८० - २६० = २० मी
म्हणून सुमित परमितला २० मीटरने हरवेल.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

आजचा प्रश्न चांगला होता. इतका सोपा नव्हता. MCQ स्वरुपात असल्याने इतकी उत्तरं आली. नुसते उत्तर मागितले असते तर इतका प्रतिसाद शक्य नव्हता, असे मला वाटते.
ReplyDeleteI am waiting eagerly to get question. It tests my knowledge too. I enjoy it fully.
ReplyDelete