✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२
हेमंत आपल्या मासिक पगाराच्या ३०% रक्कम घरभाड्यापोटी देतो तर उर्वरित रकमेच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी वापरतो तर हेमंतकडे पगाराच्या किती टक्के रक्कम शिल्लक राहते?
➡️ उत्तर :-
हेमंतचा मासिक पगार x रुपये आहे असे मानू.
➡️ म्हणून,
घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम
= x चे ३०%
= x × ३०/१००
= ₹ ३x/१०
➡️ घरभाडे देऊन उरलेली रक्कम
= x - ३x/१०
= (१०x - ३x)/१०
= ₹ ७x/१०
➡️ घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी लागलेली रक्कम
= (७x/१०) चे ८०%
= (७x/१०)(८०/१००)
= ₹ ५६x /१००
➡️ बचत = मासिक पगार - मासिक खर्च
बचत = x - [(३x/१०)+ (५६x/१००)]
∴ बचत = x - [ (३०x/१००) + ( ५६x/१००)]
∴ बचत = x - [ (३०x + ५६x) / १००]
∴ बचत = x - [ ८६x/१००]
∴ बचत = (१००x - ८६x)/१००
∴ बचत = ₹ १४x/१००
➡️ म्हणून,
बचतीची टक्केवारी = (बचत / पगार) × १००
∴ बचतीची टक्केवारी = [ (१४x/१००) /x ]× १००
∴ बचतीची टक्केवारी = १४
➡️ म्हणून हेमंतकडे पगाराच्या १४% रक्कम शिल्लक राहते.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
easy method
ReplyDeleteपगार=100रु
पैकी ३०रू घरभाडे
७० रू उरले
त्याचे ८०%=५६रू
म्हणून बचत=७०-५६=१४
बचतीची टक्केवारी=१४%
एकूण रक्कम=100 रुपये मानू
ReplyDelete30% रक्कम म्हणजे 30₹ घरभाड्यासाठी देतो व उर्वरित 70% रक्कम म्हणजे 70₹ ची 80% =70×80/100=56 रुपये इतर खर्च साठी देतो .....
70-56=14₹
(14/100)*100
=14%....रक्कम शिल्लक राहते
➡️ म्हणून,
ReplyDeleteघरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम
= x चे ३०%
= x × ३०/१००
= ₹ ३x/१०
➡️ घरभाडे देऊन उरलेली रक्कम
= x - ३x/१०
= (१०x - ३x)/१०
= ₹ ७x/१०
➡️ घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी लागलेली रक्कम
= (७x/१०) चे ८०%
= (७x/१०)(८०/१००)
= ₹ ५६x /१००
➡️ बचत = मासिक पगार - मासिक खर्च
बचत = x - [(३x/१०)+ (५६x/१००)]
∴ बचत = x - [ (३०x/१००) + ( ५६x/१००)]
∴ बचत = x - [ (३०x + ५६x) / १००]
∴ बचत = x - [ ८६x/१००]
∴ बचत = (१००x - ८६x)/१००
∴ बचत = ₹ १४x/१००
➡️ म्हणून,
बचतीची टक्केवारी = (बचत / पगार) × १००
∴ बचतीची टक्केवारी = [ (१४x/१००) /x ]× १००
∴ बचतीची टक्केवारी = १४
➡️ म्हणून हेमंतकडे पगाराच्या १४% रक्कम शिल्लक राहते.