✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६७
पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तर तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर तिन्ही संख्यांची सरासरी ३३ असेल तर त्या तिन्हींमधील सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्यामधील फरक किती असेल?
➡️ उत्तर :-
दुसरी संख्या x मानू.
म्हणून,
पहिली संख्या = २x
तिसरी संख्या = २x/३
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
[२x + x + (२x/३)]/३ = ३३
२x + x + (२x/३) = ३३ × ३
३x + (२x/३) = ९९
(९x + २x )/३ = ९९
११x = ९९ × ३
x = ९९ × ३/ ११
x = २७.
➡️ म्हणून,
दुसरी संख्या = x = २७
पहिली संख्या = २x = २ × २७ = ५४
तिसरी संख्या = २x/३ = २ × २७/३ = १८
➡️ म्हणून,
सर्वात मोठी संख्या व लहान संख्या यामधील फरक = ५४ - १८ = ३६
म्हणून त्या तिन्ही संख्यांमधील सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक ३६ आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

पहिली संख्या x मानू.
ReplyDeleteम्हणून,
दुसरी संख्या = x/2
तिसरी संख्या = x/3
दिलेल्या माहितीनुसार,
(x+x/2+x/3)÷3=33
{(6x+3x+2x)/6}=33×3
(11x)/6=99
11x=99×6
x=99×6÷11
x=54
पहिली संख्या =54
दुसरी संख्या =x/2=27
तिसरी संख्या =x/3=18
पहिल्या व तिसऱ्या संख्येतील फरक =54-18=36
छान👌
ReplyDelete