✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८
एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे?
➡️ उत्तर :-
हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(५/८)x + ५ बादल्या = (३/४)x
५ बादल्या = (३/४)x - (५/८)x
५ बादल्या = (६/८)x - (५/८)x
५ बादल्या = (१/८)x
➡️ म्हणून,
x = ८ × ५ बादल्या
x = ४० बादल्या
x = ४० × १५ लिटर
x = ६०० लिटर
➡️ म्हणून त्या हौदाची क्षमता ६०० लिटर आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे?
➡️ उत्तर :-
हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(५/८)x + ५ बादल्या = (३/४)x
५ बादल्या = (३/४)x - (५/८)x
५ बादल्या = (६/८)x - (५/८)x
५ बादल्या = (१/८)x
➡️ म्हणून,
x = ८ × ५ बादल्या
x = ४० बादल्या
x = ४० × १५ लिटर
x = ६०० लिटर
➡️ म्हणून त्या हौदाची क्षमता ६०० लिटर आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
5/8+(5*15) = 3/4 = 6/8
ReplyDelete5/8+75 = 6/8
6-5 = 1 = 75
8*75 = 600
म्हणुन हौदाची क्षमता = 600 लिटर
3/4=6/8
ReplyDelete6/8-5/8=1/8
1/8भाग=5बादल्या=75ली.
8/8=पूर्ण हौद=8×75=600ली
सर मला वाटत होता कि माझा गणित खूप चांगला आहे पण सध्या मला हे गणित समजत नाही. मी प्रयत्न करते. खूप छान पे्कटीस मिळते. थेंकयु
ReplyDelete