Friday, June 19, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९०

सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आणि कोरपडीचा रस यांचे प्रमाण २:१ आहे. त्यात ४ लिटर कोरपडीचा रस मिसळल्याने ते प्रमाण २:३ झाले तर त्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल किती लिटर होते? 

➡️ उत्तर :-

अल्कोहोल व कोरपडीचा रस यांचे सुरुवातीचे प्रमाण = २ : १
समानपट x मानू.

➡️ म्हणून,

अल्कोहोल = २x लिटर
कोरपडीचा रस = १x लिटर

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

२x/(१x + ४) = २ : ३
x/(x+४) = १ : ३
३x = x + ४
३x - x = ४
२x = ४
x = ४/२
x = २

➡️ म्हणून,

अल्कोहोल = २x = २ × २ = ४ लिटर.

➡️म्हणून त्या सॅनिटायझर मध्ये ४ लिटर अल्कोहोल होते.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

5 comments:

  1. My whatsapp no. 9595526425, Liladhar Sorte, Add me in maths group. My group name is *होय मी शिक्षक आहे*

    ReplyDelete
  2. Replies
    1. होय. सुरुवातीला ऑप्शन नव्हता. परंतु नंतर तो ऍड केला. आणि तोपर्यंत जेवढे प्रतिसाद मिळाले ते सर्व ग्राह्य धरले🙏

      Delete